नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने

Sandeep-Lamichhane

बला’त्काराच्या आरोपाखाली क्रिकेटरने खाल्ली जेलची हवा, पण जामीन मिळताच कमबॅक करत फलंदाजांचा काढला घाम

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने याच्याशी संबंधित आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी संदीपने क्रिकेट कारकीर्द आणि आयुष्यात ...