पंजाब किंग्ज विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज
CSK vs PBKS: श्रेयस अय्यरने जिंकला टाॅस! चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण, पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
—
आयपीएल 2025 मधील 49व्या सामन्यात आज (30 एप्रिल) रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ आमने-सामने आहेत. ...