पर्यायी ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियम
टी२० क्रिकेटमध्ये आयसीसीने लागू केला नवा नियम, गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक चूक पडणार महागात
By Akash Jagtap
—
क्रिकेट म्हटलं की, त्याचे खास नियमही आलेच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसी (ICC)ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी काही विशेष नियम बनवलेले आहेत. आता याच नियमांवलीत ...