पहलगाम हल्ला

पहलगाम हल्ल्याने थरथरलं क्रिकेटविश्व, विराटपासून ते सचिनपर्यंत ‘या’ क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या भावना

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल देशभरात संताप आहे. या हल्ल्याविरोधात लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. यासोबतच सोशल मीडियावरही अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ...