पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान

टी२० विश्वचषक: पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात; १९ व्या षटकात ४ षटकार मारणारा असिफ अली विजयाचा शिल्पकार

दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना पार पडला. दुबईच्या स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाकिस्तानने ५ विकेट्सने जिंकला ...

‘शांत राहा आणि आनंद घ्या’, पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यापूर्वी राशिद खानची चाहत्यांना विनंती

टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) रात्री पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये सामना पार पडणार आहे. या दोन्ही संघांमध्ये नेहमीच चांगला संघर्ष पाहायला मिळाला ...

एकमेका सहाय्य करू…! पाकिस्तान अन् अफगाणिस्तान संघात लवकरच खेळली जाऊ शकते वनडे मालिका

जागतिक क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान क्रिकेट संघ इतर संघापासून वेगळे पडले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा मिळवला आहे. त्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेटचे भविष्य ...