पाचवा गोलंदाज
कृणाल भारतीय संघाचा पाचवा गोलंदाज असूच शकत नाही; भारतीय दिग्गजाचे मोठे भाष्य
By Akash Jagtap
—
शुक्रवार रोजी (२६ मार्च) पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेला दुसरा वनडे सामना इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा ...