पियुष चावला 1000 बळी

चॅम्पियन चावला! क्रिकेट कारकिर्दीत पूर्ण केल्या 1000 विकेट्स, 34 व्या वर्षीच गाठला मैलाचा दगड

सध्या भारतातील विविध शहरांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. सोमवारी (27 नोव्हेंबर) स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे सामने खेळले ...