पृथ्वीराज पाटिल

महाराष्ट्र केसरी| गतविजेता पृथ्वीराज पाटिलचे आव्हान संपुष्टात, पुण्याच्या हर्षद कोकाटे सनसनाटी विजयासह अंतिम फेरीत

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी – पुणे जिल्हा संघाच्या ताकदवाना हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलला गुणांवर मात देत ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून ...