पॉवरप्ले नियम

Cricket-Stadium

ICC Rules : वनडे अन् टी20मधील पॉवरप्ले, कधी झाले बदल आणि काय होता बॅटिंग Powerplay नियम? वाचा

क्रिकेट हे तीन प्रकारात खेळलं जातं. कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेट. सुरुवातीला फक्त कसोटी क्रिकेट सामने खेळले जायचे. एकापेक्षा जास्त दिवस खेळले जात असल्यामुळे ...