फोटो शेअर

अजिंक्य रहाणेच्या ‘त्या’ प्रश्नावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने दिले ‘हे’ उत्तर…

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत  आला आहे. रहाणेने शुक्रवारी वडापाव खातानाचा स्वत: चा फोटो शेअर केला. हा ...