बालासोर रेल्वे अपघात

चहलच्या माणुसकीचे घडले दर्शन! बालासोर रेल्वे अपघातातील जखमींना केली लाखमोलाची मदत

सध्या संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे. शुक्रवारी (दि. 02 जून) ओडिसा राज्यातील बालासोर येथे सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात दोनशेहून अधिक लोक ...