बीपीएल २०२२
बाबो! क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात तुम्ही असं कुणाला आऊट झालेलं पाहिलं नसेल, सतत पाहाल व्हिडिओ
—
क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज धावबाद झाल्यानंतर त्यात आश्चर्याची काहीच गोष्ट नसते. फलंदाज अनेकदा कमी वेगाने धावल्यामुळे किंवा अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे धावबाद झाल्याचे पाहिले गेले आहे. काही ...