बेन स्टोक्सचा बदली खेळाडू
इंग्लंडच्या या खेळाडूला बनायचेय ‘दुसरा स्टोक्स’; म्हणाला…
By Akash Jagtap
—
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नुकताच त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य ...