बेल्जियम विरुद्ध जर्मनी
हॉकी विश्वचषक २०१८: दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघावर विजय मिळवत बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक
By Akash Jagtap
—
भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात बेल्जियमने दोन वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला 2-1 असे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात ...