बॉब सिम्पसन

अबब! कसोटी डावात ७०० पेक्षा जास्त चेंडू खेळणारे ३ फलंदाज, एक फलंदाजाने खेळलेत ८४७ चेंडू

कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अमर्यादित षटकांचे स्वरुप आहे. अशात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात खेळल्या गेलेल्या जवळपास २३००पेक्षा जास्त सामन्यांमध्ये कित्येक फलंदाजांनी मोठ्या खेळी खेळल्या ...