ब्रुनो फर्नांडिसचे विश्वचषकातील गोल

Bruno Fernandes & Ronaldo

रोनाल्डो नाहीतर ब्रुनो पोर्तुगलचा सर्वोत्तम खेळाडू! फर्नांडिसच्या दोन गोलमुळे संघ वर्ल्डकपच्या अंतिम 16मध्ये

फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022 स्पर्धा कतारमध्ये खेळली जात आहे. या 22व्या हंगामात ग्रुप एचमध्ये मंगळवारी (29 नोव्हेंबर) स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचा ...