भारताचा सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधार

Virat Kohli

ना गांगुली, ना धोनी; ‘यापूर्वीही सांगितलंय, आताही सांगतोय कोहलीच कसोटीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार’

विराट कोहली, (VIrat Kohli) याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने बरेचसे ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. ...