भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा
‘मृत्यू यायचा तिथेच येतो’, भारतीय संघाबाबत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान
By Akash Jagtap
—
मागच्या मोठ्या काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषकाच्या मुद्यावरून आमने सामने आहे. यावर्षी होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण ...