भारतीय विकेटकीपर

भारताच्या प्रारंभीच्या काळातील चपळ विकेटकीपर, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवत कमावले होते नाव

भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीचा काळ अतिशय खडतर होता. १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सुरुवातीच्या काळात भारतीय संघाला सतत पराभवाचा सामना करावा लागत ...