भारत विरुद्ध न्यूझीलंड बातम्या
रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं घेतलेले काही निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. ...
खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य दिलंय. भारतीय ...
भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीतून शुबमन गिल बाहेर, धक्कादायक कारण जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. आज (17 ऑक्टोबर) दुसऱ्या ...
खेळपट्टी वादामध्ये सूर्याने मांडलं हार्दिकपेक्षा वेगळं मत; म्हणाला, ‘त्याने काही फरक नाही पडत…’
लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यानंतर चांगलाच वादंग निर्माण झाला. या मैदानातील खेळपट्टी टी20 क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या ...
पंड्या अन् सँटनरची नजर मालिका खिशात घालण्यावर, जाणून घ्या तिसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यातील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर ...
‘पूर्ण श्रेय विराटला…’, नंबर एकचा वनडे गोलंदाज बनल्यानंतर सिराजचा जुना व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताच्या वनडे क्रमवारीत सिराजला पहिला ...
सामन्यानंतर का भडकला कॅप्टन रोहित? तीन वर्षांनंतर शतकाच्या प्रश्नावर म्हणाला, ‘खरं काय ते दाखवलं पाहिजे’
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांची वनडे मालिका संपली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 24 जानेवारी) पार ...
टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी सलामीवीर जखमी, बाहेर पडणार?
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत मालिका खिशात घातली. भारताने पाहुण्या संघाला 3-0ने क्लीन स्वीप दिला. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका ...
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
बुधवारी (दि. 25 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यातील वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल ...
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज
भारतीय संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. यामध्ये मोहम्मद सिराज याच्या नावाचाही समावेश होतो. सिराजने मागील 12 महिन्यांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचा पाऊस पाडला ...
रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची ‘हिटमॅन’ने केली बोलती बंद, व्हिडिओ पाहून बत्त्या होतील गुल
भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ...
‘या’ गोलंदाजामुळे आख्ख्या न्यूझीलंड संघाची मान शरमेनं खाली, भारतीय फलंदाजांनी धू धू धुतलं
न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र, दौऱ्यातील वनडे मालिकेवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. भारतीय संघाने त्यांना तिन्ही सामन्यात धूळ चारत मालिका खिशात ...
विराट अन् गिल नाही, तर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूला म्हटले टीम इंडियाचा ‘जादूगार’
इंदोरचं होळकर क्रिकेट स्टेडिअम भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कामिगरीने दुमदुमून टाकले. या मैदानावर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघाला ...
भोपळाही न फोडणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर; म्हणाला, ‘त्यांनी…’
वनडे क्रिकेटमध्ये संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. भारताने हा मान मंगळवारी (दि. 24 जानेवारी) न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत धूळ चारल्यानंतर ...
न्यूझीलंडला वनडेत व्हाईट वॉश देताच रोहितची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो आम्ही…’
इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना दिमाखात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडकडे व्हाईट ...