मर्लोन सॅम्युएल्स

टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्रिकेटरची निवृत्ती

काही दिवसांपुर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल्स चर्चेत आला होता. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या पत्नीवर अश्लील टीका केली होती. त्यामुळे महान फिरकीपटू ...

स्टोक्सच्या पत्नीवर अश्लील टीका करणाऱ्या सॅम्युएल्सला शेन वॉर्न, मायकल वॉ यांनी घेतलं फैलावर, पाहा ट्विट

क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याच वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये खुन्नस पाहायला मिळते.त्याचप्रमाणे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज मर्लोन सॅम्युएल यांच्यातही मैदानावर खेळताना बरेच वाद ...