महागडी गोलंदाजी
बुमराहच्या गोलंदाजीला लागला सुरुंग, सीएसकेविरुद्ध केली आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी
By Akash Jagtap
—
अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे शनिवारी (०१ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल २०२१ चा सत्ताविसावा सामना झाला. या रोमांचक लढतीला ...