महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी; ‘स्टायलिश’ फलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य लोकांत मिसळत असल्याने कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे हे रूप पुन्हा एकदा पाहण्यात आले. ठाणे येथे दिवंगत शिवसेना ...