महिला प्रीमियर लीग मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सनं हरमनप्रीतसह 14 खेळाडूंना रिटेन केलं, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या
—
मुंबई इंडियन्सनं महिला प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघानं कर्णधार हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट आणि पूजा ...