महेंद्रसिग धोनी टेनिस सामना बघतोय

भारताचे दोन्ही विश्ववेजेते कर्णधार एकत्र बघतायेत ‘हा’ सामना, पाहा व्हिडिओ

भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत दिसले. दोघांनाही टेनिसमध्ये रस आहे आणि ते आजकाल यूएस ओपन 2022चा आनंद घेत आहेत. धोनीला ...