मार्टिन गप्टिल टी२०

गप्टिलने ऑस्ट्रेलियाला चोप चोपलं; रोहितला पछाडतं टी२० क्रिकेटमध्ये केला ‘स्पेशल रिकॉर्ड’

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आहे. यासह न्यूझीलंडने मालिका ३-२ ...