मुंबई इडियन्स विरूद्ध लखनऊ
बुमराहने रचला इतिहास! ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा रेकाॅर्ड मोडला, मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा एकमेव गोलंदाज!
—
आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव करून विजयाची सुरुवात केली. मुंबईच्या विजयात जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मोठी ...