मोझेस हेन्रिक्सने फेकली बॅट

काय डोकं लावलंय! यष्टीरक्षकाचं लक्ष विचलित करण्यासाठी फलंदाजाने नकळत फेकली बॅट अन् वाचवली विकेट

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २१ वा सामना सोमवारी (२७ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे ...