मोहम्मद सिराजचे नवीन घर
सिराजच्या नवीन घरी आख्ख्या आरसीबी टीमने लावली हजेरी, ‘हैदराबादी बिर्याणी’चाही लुटला आनंद; पाहा फोटो
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर मोहम्मद सिराज याचा किती जीव आहे, हे सर्वश्रुत आहे. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांच्यातील जबरदस्त बाँड ...