मोहम्मद सिराज जखमी

देशावरचं निस्सीम प्रेम! हाताला जखम झाली, रक्त वाहिलं, तरीही सिराजने षटक पूर्ण करत १ विकेटही घेतली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. बुधवारी (१७ ऑक्टोबर) भारताचा नवा टी-२० कर्णधार रोहित ...