रणजी ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादव
रणजी ट्रॉफीमध्ये सूर्याची तुफानी खेळी! 15 चौकार, एक षटकार मारूनसुद्धा चाहते निराश
By Akash Jagtap
—
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2022-23) वारे जोरात वाहत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू्ंनी या स्पर्धेच्या 2022-23च्या हंगामात पुनरागमन केले आहे. यातील ...