रणजी ट्रॉफीवर मनोज तिवारीची टीका

Manoj Tiwari

रणजी ट्रॉफीवर टीका करण चुकीचं! निवृत्तीनंतर मनोज तिवारीवर बीसीसीआयची कडक कारवाई

भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये बंगाल संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना बिहार संघाविरुद्ध खेळला आणि जिंकला. ...