रन-आऊट
पहा कसा झाला रोहित शर्मा रन-आऊट
By Akash Jagtap
—
काल भारताचा सलामीवीर रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ धावांवर कपुगेदराकडून धावचीत झाला. त्यामुळे त्याच्या एकूणच फॉर्मची जोरदार चर्चा सुरु झाली. रोहितचा विशेषकरून ...