रवी बिश्नोई विरुद्ध श्रीलंका

चेहऱ्यावर बॉल लागला, रक्त निघालं, तरीही हार मानली नाही; या भारतीय गोलंदाजाच्या धैर्याला तोड नाही!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी (27 जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारतानं श्रीलकेचा 43 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव ...