राजवर्धन हंगारगेकर
सलग तीन पराभवांनंतर छत्रपती संभाजी किंग्स करणार का कमबॅक? 11व्या सामन्यात कोल्हापूरचे आव्हान
महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 22 जून) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. दिवसातील पहिला आणि स्पर्धेतील 11वा सामना छत्रपती ...
दिलदार ऋतुराज! स्वतःचा सामनावीर पुरस्कार राजवर्धनला देत जिंकली सर्वांची मने
सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत ...
दे घुमा के! अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत राजवर्धनने महाराष्ट्राला मिळवून दिला थरारक विजय
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy 2022) मंगळवारी (15 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध बंगाल असा सामना खेळला गेला. ...
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर; अनुभवी खेळाडूंसह ‘हे’ U19 विजेते संघात
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता राज्य संघटनांनी आपले संघ ...
नशीब असावं तर असं! एकही आयपीएल सामना न खेळूनही ‘या’ ३ खेळाडूंनी कमावले कोट्यवधी
इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (IPL 2022) हंगामाची सांगता झाली. नवख्या गुजरात टायटन्सने या हंगामाचे जेतेपद पटकावले. १० फ्रँचायझी सहभागी असलेल्या या आयपीएल हंगामाची सुरुवात ...
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच
आयपीएल २०२२ची यशस्वी सांगता झाली. यावर्षी १० टीम्सच्या झालेल्या या जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगला पाच वर्षानंतर नवा विजेता मिळाला. आयपीएल सुरू करताना जी ...
एवढं कौतुक झालेल्या राजवर्धनला चेन्नईने बसूनच ठेवलं, का नाही मिळाली संधी?
आयपीएल २०२२ ची लीग स्टेज संपली. तब्बल पाच वर्षांनी हे देखील पहायला मिळाले की, चेन्नई आणि मुंबई व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी संघाने आयपीएल ट्रॉफी उंचावली. ...
युवा हंगारगेकरला का दिली नाही एकाही सामन्यात संधी? धोनीने स्पष्ट केले कारण
इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप निराशाजनक राहिला. त्यांना संपूर्ण हंगामात १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले. त्यामुळे चेन्नईला गुणतालिकेत ...
आयपीएल २०२२ मध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेले ५ खेळाडू, विश्वविजेत्या कर्णधाराचाही समावेश
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला (IPL 2022) मार्चच्या अखेरीस सुरुवात झाली होती. आता आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा अखेरचा टप्पा आला असून १५ पेक्षाही कमी ...
‘बेबी एबी’ ते हंगारगेकर, ‘या’ ४ अंडर-१९ खेळाडूंवर सर्वांच्या नजरा; तिघांवर लागली कोट्यावधींची बोली
इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामात १० संघांना दोन गटात विभागण्यात आले असून संघांनी आयपीएलची तयारी सुरू ...
‘गुरू’ धोनीकडून धडे घेत आयपीएल २०२२ गाजवण्यास हंगारगेकर सज्ज! नेट्समध्ये करतोय सराव
येत्या काही दिवसांत इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (IPL 2022) सुरुवात होणार आहे. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs ...
चेन्नईने कोट्यावधी रुपयांत खरेदी केलेला हंगारगेकर अडकला ‘मोठ्या’ वादात, अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही चमकलेला
कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये झालेला १९ वर्षांखालील विश्वचषक (Under-19 World Cup) यश धूलच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने जिंकला. या विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्रातील राजवर्धन ...
“आज बाबांना खूप आनंद झाला असता”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन झाला भावूक
इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम (IPL 2022) खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (Mega Auction) झाला. ...
‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’
इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात ...
VIDEO: ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन फलंदाजीतही सुसाट; पाच गगनभेदी षटकारांची केली आतिषबाजी
वेस्ट इंडीज येथे १९ वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U19 World Cup 2022 West Indies) खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या चमकदार खेळ ...