राष्ट्रकूल स्पर्धा

भारतासाठी चांगला दिवस, क्रिकेटपाठोपाठ नेमबाजीत भारताचा नेमबाज अव्वल

भारतीय नेमबाज शाहझर रिझवी इंटरनॅशनल शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन ( आयएसएसएफ )च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्टोलतच्या क्रमवारीत हे स्थान ...