रियान परागची फॅन-बॉय मोमेंट

धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ

आयपीएल २०२१चा १६वा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरच्या संघाने एकतर्फी विजय ...