रिवाबा सोलंकीचा एमएस धोनीला धन्यवाद
जडेजाला चेन्नईचं कर्णधारपद सोपवल्यानंतर पत्नीची खास प्रतिक्रिया; धोनीला धन्यवाद देत म्हणाली, ‘तुम्ही…’
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात शनिवारी (२६ मार्च) पार पडला. या सामन्यात कोलकाताने ६ विकेट्सने ...