रुपिंदर पाल सिंगची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
हॉकीत भारताला ऐतिहासिक कांस्य मिळवून देणारा रुपिंदरपाल आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त; ‘या’ कारणाने घेतला निर्णय
—
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने चांगली कामगिरी करत कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाचा सदस्य असलेल्या रुपिंदरपाल सिंगने गुरुवारी (३० सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय ...