रोहितच्या शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ

रो-हिट मॅन शो इज ऑन..! इंग्लिश गोलंदाजांना चोप-चोप चोपलं, रोहितचं शानदार शतक; पाहा सेलिब्रेशन

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठ्या आकडी धावसंख्येकडे ...