रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड

5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम आहे. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित फक्त 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ...