वनडेत 4 विकेट्स घेणारे युवा श्रीलंकन गोलंदाज
भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम
By Akash Jagtap
—
श्रीलंकेचा युवा खेळाडू मथीशा पथिराना हा आशिया चषक 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकला आहे. पथिराना याने बांगलादेश संघाच्या फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजी करत खास पराक्रम ...