विद्या व्हॅली

Loyola Cup Interscholastic Football Tournament

विद्या व्हॅलीच्या विजयात सिद्धार्थचे चार गोल

पुणे : टाटा ऑटोकॉम्प पुरस्तकृत लॉयला करंडक आतंरशालेय फुटबॉल स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली आणि सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघांनी आपली आगेकूच कायम राखली. ...