विराट कोहलीचे 50वे अर्धशतक
50- 50 आणि 50! विराटने जुळवला ‘हा’ अनोखा योगायोग, वाचून तुम्हीही कराल कौतुक
By Akash Jagtap
—
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने त्याला ‘रनमशीन’ का म्हणतात हे पुन्हा एकदा दाखवून दिले. विराटसाठी शनिवारचा (दि. 6 मे) दिवस ...