विराट कोहली बाद की नाबाद

“मी छाती ठोकून सांगतो तो नॉट आऊट आहे”, विराट कोहलीच्या वादग्रस्त विकेटवर नवज्योत सिंग सिद्धूची प्रतिक्रिया

आयपीएल 2024 च्या 36व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होते. या दोन संघांचा सामना आहे आणि त्यामध्ये काही वाद झाला ...