विराट कोहली व नवीन उल हक
तूच खरा हिरो! आधी स्मिथ अन् आता नवीनसाठी उभा ठाकला विराट, दाखवली असामान्य खिलाडूवृत्ती
By Akash Jagtap
—
वनडे विश्वचषकातील भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचे वेगवान शतक महत्त्वाचे ...