विश्व कसोटी अजिंक्यपद फायनल
भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे स्वप्न भंगणार? ‘हा’ एकच मार्ग पोहोचवणार भारताला फायनलमध्ये
By Akash Jagtap
—
भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ...