वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉन
ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा भारतीय गोलंदाज निवृत्त, कसोटी-वनडेत केला होता कहर!
—
भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरॉननं शुक्रवारी (10 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं सोशल मीडियावर याची पुष्टी केली आहे. वरुण अॅरॉन एकेकाळी त्याच्या ...