वॉशिंग्टन सुंदरची प्रशंसा
व्वा! वॉशिंग्टन सुंदरच्या प्रदर्शनाची ‘भारताच्या फुलराणी’ला पडली भुरळ, कौतुक करत म्हणते…
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने अलिकडच्या काळात खूप चांगली खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण गाजवल्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्याही मालिकेत शानदार प्रदर्शन केले. तो ...