व्यावसायिक फुटबॉल

पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोने बुधवारी युवेंटसला नवव्यांदा इटालियन सुपर कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. युवेंटसने अंतिम सामन्यात नापोलीला २-० अशा फरकाने पराभूत ...